भेट
आज भेट झाली…
जुन्या आठवांची
ओळख पटली
हिरव्या फुलांची
मुकुट उतरले
रिकीब सुटले
नभाला लागली
ओढ मातीची
धुंदी टाळ्यांची
उतरली तेव्हा
हळूच बोलली
स्पंदने मनाची
ही खूण दर्पणाची
ठेव जपून आता
हीच वाट तुझी
कैलास, वैकुंठाची
सृष्टी गुजराथी, कर्जत

भेट
आज भेट झाली…
जुन्या आठवांची
ओळख पटली
हिरव्या फुलांची
मुकुट उतरले
रिकीब सुटले
नभाला लागली
ओढ मातीची
धुंदी टाळ्यांची
उतरली तेव्हा
हळूच बोलली
स्पंदने मनाची
ही खूण दर्पणाची
ठेव जपून आता
हीच वाट तुझी
कैलास, वैकुंठाची
सृष्टी गुजराथी, कर्जत
Be First to Comment