शिवसेनेचे माजी नगरसेवक लक्ष्मण कुरघोडे यांचे निधन
सिटी बेल • पनवेल •
पनवेल नगरपालीकेचे शिवसेना माजी नगरसेवक श्री लक्ष्मण दशरथ कुरघोडे यांचे आज दिनांक 30-3-2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांची अंतिम यात्रा राहत्या घरून आज सायंकाळी 5:45 ला निघेल अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.













Be First to Comment