Press "Enter" to skip to content

स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांची पुण्यतिथी विविध ठिकाणी साजरी

सिटी बेल | शेलघर |

रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे पिताश्री स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांची सातवी पुण्यतिथी त्यांच्या शेलघर येथील घरी तसेच न्यु इंग्लिश स्कुल गव्हाण व मोरू नारायण म्हात्रे विदयालय उलवे येथे साजरी करण्यात आली.

लोकनेते रामशेठ ठाकूर, शिवसेना जेष्ठ नेते बबन दादा पाटील तसेच इतर अनेक मान्यवर, नातेवाईक व कुटुंबियांनी स्वर्गीय दिबा पाटील साहेब व दत्तूशेठ पाटील यांचे सहकारी स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांना आदरांजली वाहिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.