Press "Enter" to skip to content

संविधान दिनी गडकरी रंगायतनमध्ये नाटक ‘सम्राट अशोक’ चा प्रयोग !

सिटी बेल| उरण | सुनिल ठाकूर |

भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्याचा संकल्प आहे धनंजय कुमार लिखित कालातीत नाटक ‘सम्राट अशोक’ ! 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त गडकरी रंगायतन, ठाणे येथे सकाळी 11.30 वाजता प्रस्तुत होणारआहे.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज अभिनित आणि दिग्दर्शित नाटक ‘सम्राट अशोक’
सम्राट च्या माणूस होण्यापासून एक आदर्श राजा होण्यापर्यंत ची कहाणी आहे. अशोक हा पहिला शासक होता, ज्याने धर्माला शासनावर हावी नाही होऊ दिले आणि सर्व धर्म समभाव साधत धर्मनिरपेक्ष शासनाचे उदाहरण विश्वासमोर ठेवले ! भारतीय संविधानाच्या मूळ तत्वाला वाचवण्याचा संकल्प आहे नाटक ‘सम्राट अशोक’
रंगचिंतक मंजुल भारद्वाज अभिनित आणि दिग्दर्शित धनंजय कुमार यांच्या कालजयी नाट्यरचनेला आपल्या कलात्मकतेने साकारणार आहेत अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे आणि इतर कलाकार !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.