पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी वैभव पाटील यांची निवड
सिटी बेल | पनवेल |
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी न्यु मेरीटाइन कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील यांची निवड करण्यात आली.
वैभव पाटील यांच्या निवडी बद्दल त्यांचे काॅंग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर सी घरत आदींसह काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व कामगार बांधवांनी अभिनंदन केले आहे.











Be First to Comment