Press "Enter" to skip to content

डॉ.स्मिता पाटील मिसेस इंडिया क्विन सौंदर्य स्पर्धेमध्ये मिसेस ब्युटी विथ पर्पज पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. स्मिता अजय पाटील यांना गोवा येथे एस. आर. मीडिया क्वीन्स आयोजीत मिसेस इंडिया क्विन सौंदर्य स्पर्धेमध्ये मिसेस ब्युटी विथ पर्पज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री मलायका अरोरा खान यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच आजतक वाहिनीवरील सास भी कभी बहू थी मालिकेचे प्रमुखही उपस्थित होते.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या कार्यक्रमात डॉ. स्मिता पाटील यांनी अंतिम 12 मध्ये प्रवेश मिळवला .
कार्यक्रमाच्या अंतिम निकालावेळी डॉ. पाटील यांना ब्युटी विथ पर्पज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.