सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे ।
सूर लय ताल आणि कोरस ची रंगीत तालीम गीत असावं कसं ऐकताच सिनेमातील कलाकार ची आठवण यावी संगीताची ओढ कुणालाही नाही असा एक ही माणूस शोधून सापडणार नाही जेव्हा या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा पहिला नाद निर्माण झाला ते म्हणजे ओंकार होय आणि अजतायगत या संगीताची मोहिनी ही सर्वाना आहे जर डोकं शांत ठेवायचं असेल तर संगीत ऐका जर आजारांवर मात करायची असेल तर दवापनी सोबत संगीत ऐका अस डॉक्टर म्हणतात.
संगीताची रचना ही राजदरबारी असली तरी ताल लय व ठेका याच भान ठेवून अगदी कमी वेळात या उरण पूर्वविभागातील आपल्या अप्रतिम अश्या संगीताच्या जादूवर भक्तिमय , भावगीत , किंवा लग्नातील मंगल दंगल गाणी करणारे संगीताचा समूह म्हणजे शारदा संगीतविद्यालयातील सर्व कलाकर होय या कालासमूहाचे सर्व्हे सेवा संगीत विशारद आणि सन्मानीय गुरुवर्य महाले सर यांचे शिष्य श्री प्रमोद जी रसाळ यांनी सदर समूहाची सुरेख अशी बांधणी केली आहे आणि अप्रतिम बहारदार असे कार्यक्रम सर्व संगीत रसिकांना या पूर्व विभागात दिलं आहेत.
कार्यक्रमात यु ट्यूब फेम व गोड गेल्याची गायिका पूजा मेस्त्री नवोदित गायिका ऋतुजा गडगे , अगदी मनापर्यंत पोहोचणारे गीत तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हे सर्व क्षेत्रात बाजी मारून जातात पखवाज , तबला व ढोलकी असे बहुरंगी आयमचे व्यक्तिमत्त्व व श्रेष्ठ निवेदक असे श्री जयदास ठाकूर , ऑक्टोपड अभिषेक कडू आणि की बोर्ड रसिक ठाकूर व जेष्ठ रंगकर्मी कलाकार श्री आशोक जी कोळी साहेब हे सर्व जण उरणपूर्व विभागातील सर्व क्षेत्रात संगीत रसिकांचे मनोरंजन करत असतत गाणं कुठल्याही असो परंतु प्रत्येक गाण्याला न्याय देतात म्हणजे अगदी उठावुन देतात सुरांची गुंफन व नाचकाता अल्पावधीतच श्रीगणेश भजन , दिवाळी संध्या , सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर व आर सि ठाकूर सर यांच्या कडे मंगलास्टके असा बहुरंगी कार्यक्रम व आप्त , ईस्ट नातलग याना तालावर पाय थीरकावे अशी गीत रचना अशी होय मंगल गाण्यासाठी नवोदित फेम कार्यक्रम शारदा विदयलाय होय.








Be First to Comment