Press "Enter" to skip to content

Posts published in “कथा कट्टा”

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

सासऱ्याने दिले सुनेला जीवनदान

सुनेच्या दोन्ही किडण्या निकामी ; सासऱ्याने किडणी दान करत ठेवला समाजापुढे आदर्श सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे • २०११ साली स्नेहा सागर ठाकुर…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

अरुण दत्ताराम म्हात्रे यांची “झाडे लावा -झाडे जगवा” ही लघुकथा

एक रोप मातीच्या कुशीत… (चित्र लघु कथा) अवलोकन आणि खूप निरीक्षण केले त्या चिमुकल्या पवन ने. आपल्या अवतीभवती आणि दूरवर न्याहाळत होता तो परिस्थितीला. त्याच्या…

एक अप्रतिम गोष्ट “भेट”

सिटी बेल लाइव्ह / कथा कट्टा 🔶🔷🔶🔷 एका खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा काँलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेच्या तयारीत होता. त्याच्या वडीलांनी त्याच्या परीक्षेच्या विषयी विचारले असता…

श्रावण

श्रावण हिरवाईचे वस्र लेवूनीश्रावण आला रंग माखूनीआनंदाला उधाण आलेक्षणात मरगळ दूर पळालीश्रावण आला रंग माखूनी मोहक सुंदर रूप देखणेसृष्टीचे लावण्य पाझरेहिरवाईचे लेणे लेऊनडुलू लागली झाडेपाने…

बोधकथा : लेखक – प्रदीप मनोहर पाटील…

सिटी बेल लाइव्ह / कथा कट्टा # माझे आजोबा कै. वेडू आण्णासो. मला लहानपणी नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील गोष्ट…. एक कुटुंब असतं. त्या कुटूंबात…

बोधकथा….
लेखक : प्रदीप मनोहर पाटील

माझे आजोबा कै. वेडू आण्णासो.. लहानपणी मला नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील एक गोष्ट… गाव होते लहान काळ नवं युगास सुरवातीचा. सारे बाराबलुतेदार गुण्यागोविंदात आप…

Mission News Theme by Compete Themes.