Press "Enter" to skip to content

उपाशी पोटी खा गुळ होतील “हे” आरोग्यदायी फायदे

सिटी बेल लाइव्ह / आरोग्य कट्टा 🔶🔷🔷🔶

गुळ खाणे हे आरोग्यदायी आहे हे आपणा सर्वानाच माहिती आहे. परंतू प्रत्येकाच्या गुळ खाण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. काही जण जेवल्यावर झोपताना गुळ खातात तर काहीजण नाश्ता झाल्यावर.

तसे तर गुळ कधीही खा, चांगलाच असतो. पण तुम्हाला महिती आहे का? उपाशी पोटी गूळ खाल्ल्यास किती फायदे होतात ? नाही ना..

मग जाणून घ्या उपाशीपोटी गुळ खाण्याचे फायदे :-

१) गुळात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि फॉस्फरस आढळते. जे रक्तदाब नियंत्रणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात.

२) गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून मु्क्ती मिळते.

३) सकाळी अनशापोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.