सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
कर्जत तालुक्यातील नागिरेवाडी गावच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी कर्जत कशेळे रस्त्यालगत वाकड्या पुलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचे मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.
त्याचं वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून अंगात काळ्या चौकडी रंगाचा फुल शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट तसेच उजव्या पायात पॅरागॉन कंपनीची पावसाळी सॅंडल आहे तरी या संदर्भात या मयत अनोखी व्यक्तीबद्दल कोणाला काही माहीत असल्यास कर्जत पोलिस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एस. जी. देठे यांनी केले आहे.






Be First to Comment