Press "Enter" to skip to content

पेणमध्ये कोरोनाचा कहर चालूच आज पर्यंत ७५ जणांचा मृत्यू

आत्तापर्यंत २७६९ कोरोना बाधित : पॉझिटिव्ह ५०५ तर २१८९ रुग्ण बरे 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) 🔷🔶🔶🔷

पेण तालुक्यात कोणाचा कर चालूच असून आज शुक्रवार रोजी पेण तालुक्यात ५४ करुणा रुग्ण सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ४५ रुग्ण बरे झाले आहेत परंतु आज पर्यंत तालुक्यात ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २७६९ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत यामुळे पेण तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

(आज) ११ सप्टेंबर शुक्रवार रोजी ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ५४ रूग्ण आढळून आले होते तर एकूण रुग्णांपैकी ४५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत तर आज पर्यंत २७६९ रुग्ण बाधित संख्या आहे तर एकूण पॉझिटिव्ह ५०५ कोरोना बाधित रुग्ण शहर तसेच ग्रामीण भागात आढळून आले आहेत तर एकूण कोरोना बाधीत रुग्णांपैकी २१८९रुग्ण बरे झाले आहेत तर आज रोजी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७५ एवढी झाली आहे.

पेण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तसेच मृत्यूचे प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात वाढत असल्याने तालुक्यात भितिचे वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.