Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज २७ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २७ जण सापडले आहेत. १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर आज कोणीही मयत झालेले नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह १५५९, उपचार करून बरे झालेले १२४४, उपचार घेणारे २४१, मयत ७२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज पुनाडे १, बोरी रोड १, समाजमंदिर उरण १, सोनारी २, धुतुम १, भेंडखळ २, जेएनपीटी १, खोपटे १, म्हातवली नागाव १, न्हावा शेवा पोलीस स्टेशन १, केगाव १, दिघोडे १, डोंगरी १, नागाव म्हातवली १, बोकडविरा १, द्रोणागिरी २, बोरी १, जांभूळपाडा १, सारडे १, उरण पोलीस स्टेशन १, वशेणी १, जासई १, नागाव १, कामठा उरण १ असे एकूण २७ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर विंधणे १, जेएनपीटी टाऊनशीप ३, नागाव २, द्रोणागिरी १, सोनारी १, कोप्रोली १, बोरी २, किरण पाटील १, चिरले १ असे एकूण १३ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने जनतेने योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा कोरोनाला रोखणे अवघड होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.