सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶
रसायनीत शौचालयात अपूर्ण वाढ झालेले अर्भक टाकण्याचा धक्कादायक आणि निंदनीय प्रकार घङला आहे.
दुपारच्या सुमारास कोणीतरी अज्ञात महिलेने अगर पुरूषाने मौजे वावेघर गावचे हद्दीतील स्त्रियांचे सार्वजनिक शौचालयांत पुरूष जातीचे बाळास जिवंत जन्माला येण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा जन्मानंतर त्या बाळाचा गर्भ मुत्यु घडवुन आणण्याचे उद्देशाने कृत्य केले.त्यानंतर सदरचे अर्भक शौचालयात ठेवले.
याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे . भा.दं.वि.कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक सुजाता तानवडे ह्या करीत आहेत.
Be First to Comment