सिटी बेल लाइव्ह / महाड : विकास मेहेतर
रायगड महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे २६ तास पोकलॅण्ड चालवीत, या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले. या नायकाचे नाव आहे किशोर भागवत लोखंडे ,वय 24 वर्षेरा.उखंडा लिंबडेवी,ता.पाटोदा, जि.बीड
या खऱ्या नायकाला सॅल्यूट…!






Be First to Comment