Press "Enter" to skip to content

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर टेम्पोचा अपघात, टेम्पोने घेतला पेट…

खोपोलो एक्झिटनजीक अपघात, एकाचा मृत्यू ✳️💠🌟🔆

सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत 🔶🔷🔶🔷

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट जवळ मुबंई लेन टेम्पोने साईड कठड्याला धडक देऊन टेम्पोने पेट घेतला यात एक जण जळून खाक झाल्याची घटना घडली मुंबई हुन पुण्याकडे घरगुती सामान टेम्पो घेऊन जात असताना तो एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ आला असता त्याने साईड कठड्याला धडक दिल्याने त्याने अचानक पेट घेतला. महामार्गावर धुराचे लोळ दिसत होते. परिणामी काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती.

या अपघातात टेम्पो मधील एक एकाचा मृत्यू झाला, तर या अपघातात टेम्पो चे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघाताची माहिती कळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पो मधील अडकलेल्याना बाहेर काढून आग विझवण्यात मदत केली. आता वाहतूक सुरळीत झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.