Press "Enter" to skip to content

हे तिरंग्या….

हे तिरंग्या .. तू स्वातंत्र्यदिनाची निशाणी
किती संघर्ष, त्याग किती, सांगू आठवणी||
इंग्रजांकरवी अत्याचारा पायी किती गेले जिवानिशी
कित्येक हाल सोसले वीरांनी ||
स्वतंत्र झालास देशाच्या फाळणीतूनी
कित्येक वर्ष द्वेष आहे जाती जातीतूनी ||
काही नेते द्वेष पसरवीत आहेत दुष्ट भावनेतून
आता देशाची प्रगती रोखणार नाही कोणी
सर्व जनता समजली भविष्यवाणी ||
हे तिरंग्या.. त्रिवार वंदन करतो तुला या स्वातंत्र्य दिनी
जनता एक आहे अभिमानाने फडकत रहा दूरवर गगनी ||

माजी सैनिक मुकुंद इनामदार, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.