Press "Enter" to skip to content

पनवेल मध्ये विपश्यना ध्यान साधना शिबिर

सिटी बेल ∆ पनवेल ∆

जैन स्थानक , कापड बाज़ार येथे ३० एप्रिल ते १० में पर्यंत निवासी शिबिर आयोजित केले आहे .

पूज्य गोयेंकाजींनी सम्पूर्ण विश्वात या ध्यान पद्धतिचा प्रसार केला . इगतपूरी , सी वुड अशा अनेक ठीकाणी शिबिर होत असतात . पनवेलकरांच्या सोयीसाठी प्रथमच पनवेल मधे शिबिर होत आहे . सदर चे शिबिर सम्पूर्ण नि:शुल्क असुन दानदात्यांच्या सहयोगातून शिबिराचा खर्च चालतो .

शिबिरात फ़क्त पुरुषांनाच प्रवेश आहे . मोबाइल जमा करुन १० दिवस तेथेच रहावे लागेल . आयोजका तर्फे नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आहे .२९ एप्रिल पर्यंत आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे .

अधिक माहितिसाठी
सुनील नखाते 9892723134
निकेश कासारे 9699937134
या क्रमांकावर सम्पर्क साधावे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.