Press "Enter" to skip to content

केळवणे गाव आयोजित दिवाळी  गडकिल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

सिटी बेल ∆ केळवणे ∆ अजय शिवकर ∆

केळवणे गाव आयोजित दिवाळी  गडकिल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा केळवणे येथील जुनी आळीतील मरीआई मंदिराच्या आवारात  शिवमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमात शिवशाहीर वैभव घरत, बासुरी वादक तेजस पाटील यांनी उपस्थीतांची मने जिंकली.

यावेळी सुशील ठाकुर (ग्राम.पं.सदस्य), नितिन म्हात्रे (पाणी पुरवठा व स्वछता कमिटी अध्यक्ष), तेजस माळी (पाणी पुरवठा व स्वछता कमिटी उपाध्यक्ष), जगन्नाथ म्हात्रे (माजी सरपंच), ह.भ.प गजानन महाराज, अनंत पाटिल , विशाल म्हात्रे , कुमार पाटिल आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

• प्रथम क्रमांक – सार्थक सुरेश पाटील — प्रतापगड
• द्वितीय क्रमांक — आर्यन रमेश पाटील – रायगड
• तृतीय क्रमांक – राज पाटील ,यश-आयुष आणि मीत मोकल – पदमदुर्ग
• चतुर्थ क्रमांक ब्रदर्स गृप — जंजिरा
 
तसेच  उत्तेजनार्थ
१) आदित्य शिवकर
२) ऋषीकेश गावंड
३) मानव ठाकूर
४) श्रेयान घरत
५) समिक्षा ठाकूर
६) मानस थळी
७) हर्ष पाटील -नील म्हात्रे
८) विशाल कोळी
९) नयन ठाकूर
१०) स्वराज कोळी

या पारितोषिकांचे मदत म्हणून आयोजन

सर्व विजेत्यासाठी सन्मानचिन्ह – ग्रा.पं. सदस्य – श्री. सुशील हिरजी ठाकुर

प्रथम ,द्वितीय, तृतीय, आणि चतुर्थ क्रमांक यांस छत्रपति शिवाजी महाराजयांची प्रतिमा – श्री.नितिन हिरजी म्हात्रे

मान्यवरांना सनमंचिन्ह – ह.भ.प.जगन्नाथ हिरजी शिवकर.


या कार्यक्रमाचे आयोजक :-
सौरभ ठाकुर,सन्नी कोळी,मनिष शिवकर,सुशांत ठाकुर,आर्केश म्हात्रे यांनी खूप-खूप मेहनत घेतली सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.