सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
उरण शहरात गुरुकूल अकॅडेमीतर्फे दरवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. याही वर्षी गुरुकूल अकॅडेमीतर्फे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि 26/9/2022 रोजी घटस्थापना दि.27 रोजी भजन भक्तीगीते, दि. 29 रोजी चित्रकला स्पर्धा अथर्वशीर्ष पठन, दि.30 रोजी स्टेप आर्ट डान्स अकॅडेमी तर्फे डान्स, दि.2 ऑक्टोबर रोजी गरबा स्पर्धा, 3 ऑक्टोबर रोजी ह. भ. प मनोज ठाकूर महाराज बेलपाडा यांचे भजन, दि 4 ऑक्टोबर रोजी होम तसेच भंडारा आदीं विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी नवरात्रात करण्यात आले होते.
या मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांना तसेच गरबाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.दुरून आलेल्या भाविक भक्तांनी या देवीचे मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले.सदर कार्यक्रम तसेच नवरात्रौत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थापकिय अध्यक्ष : प्रशांत बाळकृष्ण पाटील,अध्यक्ष गणेश किसन नलावडे,कार्याध्यक्ष भूषण ठाकूर, सचिन पाटील, निखील माळी,मंगेश कांबळे, अतिश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे सरचिटणीस राकेश भोईर, देवराम घरत, हितेश म्हात्रे, अविनाश घरत,चिटणीस गणेश पाटील, संकेत म्हात्रे, अच्युत ठाकूर, प्रियाल माळी, किशोर ठाकूर,खजिनदार शरद म्हात्रे, सन्नी म्हात्रे, नंदू पाटील, मिलिंद गायकवाड,बाबा मुक्री, निपास तुंगेकर, महिला कमिटी अध्यक्ष हेमांगी पाटील उपाध्यक्ष संध्या घरत,सरचिटणीस श्रीमती कलावती भोईर, रेश्मा म्हात्रे, चिटणीस माधुरी पडवळ, दिपाली गुरव, खजिनदार सुप्रिया प्रियाल माळी, प्रमुख महिला मार्गदर्शक शितल मनोज भगत, सुनिता भूषण ठाकूर, नीलिमा माळी,कल्पना समीर सुर्वे, अर्चना राकेश भोईर, स्वाती गणेश नलावडे, दर्शना अच्युत ठाकूर, धनश्री वैभव कडू, पुजा पाटील, दिपाली गुरव,वैशाली भोईर, करिष्मा पाटील, कु. पुजा माळी, दर्शना अच्युत ठाकूर, अनिता मळेकर, नीतिशा ओमकार पाटील, अक्षता वैभव पाटील,किंजल भोईर,सल्लागार भावना घाणेकर, कुंदाताई वैजनाथ ठाकूर, मनोज भगत, वैजनाथ ठाकूर, समीर सुर्वे, भार्गव पाटील, अजित पाटील, रमण कासकर, कैलास भोईर, परीक्षित ठाकूर, पुखराज सुतार, आनंद भिंगार्डे, जैद मुल्ला, समाधान म्हात्रे,भूषण ठाकूर, दिपक माळी, व्यवस्थापक-तानाजी गावडे, मंगेश कोळी, सुरेश कोळी, राजू जाधव, सुनिल तांडेल, प्रवीण शिंदे, मंगेश कोळी, अंकुश मळेकर, संतोष नलावडे, संदीपान राऊत, बाळासाहेब अवसारे, अच्युत पाटील, ओमकार पाटील, अमोल पाटील, वैभव पाटील, संतोष ठाकूर, संतोष मोडवे, तहा फसाटे आदींनी विशेष मेहनत घेतली.सजावट विलास केशव म्हात्रे यांनी केली.
Be First to Comment