Press "Enter" to skip to content

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कर्जत नगरपरिषद कार्यालयात अभिवादन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

केशव सिताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त आज कर्जत नगरपरिषद कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, हरिश्चंद्र वाघमारे, डी. के. गायकवाड, विभावरी म्हामूणकर, बाळा निकाळजे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.