सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त आज कर्जत नगरपरिषद कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सभापती राहुल डाळींबकर, नगरपरिषद कर्मचारी मनिष गायकवाड, रविंद्र लाड, कल्याणी लोखंडे, सारिका कुंभार, ऋषिता शिंदे, सुदाम म्हसे,अविनाश पवार, सुनील लाड, सायली निंबरे, हरिश्चंद्र वाघमारे, बापू बेहराम, शेखर लोहकरे, सामिया चौगुले, गोपाळ शेलार आदी उपस्थित होते.








Be First to Comment