Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील आदिवासी वाडीमध्ये गणेशोत्सवा निमित्त घरगुती साहित्य वाटप

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जत तालुक्यातील आदिवासी वाडीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्त रोजच्या जीवनातील लागणारे घरगुती साहित्य वाटप करण्यात आले.

शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था जिते तसेच गुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, गुंज फाउंडेशनचे आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच ॲड. रंजना धुळे व हर्षद (सोनु) भोपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्त जिते व कुंभे आदिवासी वाडीमध्ये रोजच्या जीवनात लागणारे घरगुती साहित्य वाटप करण्यात आले, तर मारुती भोसले यांना व्हेल चैर देण्यात आली.

याप्रसंगी जिते ग्रामपंचायत विद्यमान सदस्या वंदना हजारे,माजी उपसभापती काशिनाथ मिरकुटे, शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव, शिवस्वराज्य संस्थेचे सचिव विकास शेळके, चंद्रकांत हजारे, किरण जाधव,शिवस्वराज्य संस्थेचे खजिनदार निलेश घरत, मयुर जाधव, आकाश शेळके, रोहित हजारे, नामदेव मुकणे, वामन वाघमारे, पिंट्या मुकणे, हरिश्चंद्र मिरकुटे,मंगल मिरकुटे, दशरथ मिरकुटे,काळुराम मिरकुटे ,मोहित जाधव, सुदेश हजारे,सुमीत जाधव,रोनित जाधव, रितेश दाभणे, हर्षद जाधव, कुणाल जाधव,शिवम जाधव,मंथन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.