Press "Enter" to skip to content

कोंडगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मधुकर मढवी

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

नागोठण्याजवळील कोडंगाव ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निडी गावचे रहिवासी व कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मधुकर शंकर मढवी यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या ग्रामसभेला कोंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल कुरुमकर, उपसरपंच अनंत वाघ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल वाढवी, कृष्णा धामणे, धर्मा भोपी, अरविंद बुुरुमकर, गोविंद हंबीर, यशवंत शिद, माजी तंटामुक्त अध्यक्ष राजू धामणे, काशिनाथ शिद, रामजी हंंबीर, जयराम भस्मा, यशवंत भस्मा, सुराजी भस्मा, ग्रामसेविक विद्या घरत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.