सिटी बेल ∆ आवरे ∆ शिवकुमार म्हात्रे ∆
आजच्या काळात शिक्षण हे खूप महत्वाचे आहे जो स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतो तो या जगातील स्पर्धेत आधी टिकून राहतो जे जे उत्तम ते आधी करावे जीवन ही एक जीवघेणी स्पर्धा आहे या स्पर्धेत आपल्याला टिकवायचा असेल तर स्वतःला अद्यावत ठेवण हे खूप महत्वाचे आहे कारण ज्ञानाचा प्रस्फोट होत चाललेला आहे आजच ज्ञान हे उदयाला शील होत असते सुयश कलासेस आवरे तर्फे सामाजिक सर्वस्तारावर स्पर्धक असो अथवा विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन दिलं जात निमित्त होत श्रावणी सोमवार आरती आणि या भोळेनाथच्या दारात आरती समवेत सन 2021-2022या शैक्षणिक वर्षात आवरे गावातील यशवंत गुणवंत कीर्तीवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


यात प्रामुख्याने रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे विद्यालयातील प्रथम , द्वितीय , तसेच तृतीय रियांत रवींद्र म्हात्रे , आर्यन रवींद्र म्हात्रे , व रितेश अरुण गावंड तसेच जे जे ठाकूर इंग्रजी मध्यम स्कुल आवरे मधील प्रथम द्वितीय व त्रितीय कुमारी प्रज्ञा प्रकाश ठाकूर , भोईर अभिजित सत्यविजय , म्हात्रे यश हरेश्वर या विद्यार्थ्यांना उपस्थित शिवभक्त मान्यवरांच्या हस्ते मायेची उबदार शाल , प्रशस्तीपत्र , सन्मानपत्र व पदक देऊन सिध्देश्वर शिवभोळेनाथ मंदिर आवरे येथे श्रावणी सोमवारी शेवटच्या आरती च्या दिवशी सुयश कलासेस आवरे तर्फे गौरविण्यात आले.










Be First to Comment