Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील अक्षय लॉन्स निवी येथे गोविंदा उत्सव

सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दीपिका चिपळूणकर यांच्या रोहा तालुक्यातील निवी येथील अक्षय लॉन्स येथे महिलांचा दहीहंडी उत्सव मोठ्या दणक्यात पार पडला.

दीपिका चिपळूणकर यांनी यावर्षी मोठी तयारी केली होती. कोरोना काळानंतर यंदा गोपाळकाला उत्सव साजरा झाला. महिलांनी देखील मोठ्या उत्साहात यात भाग घेतला होता. नीवीच्या अक्षय लॉन्स येथे यावर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वतः दिपीका चिपळूकर यांनी नियोजनासाठी जातीने लक्ष घातले होते. शेकडो महिलांनी उत्सवाचा जल्लोष साजरा केला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.