सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत नगरपरिषद मध्ये सद्भावना दिवस प्रतिज्ञा चे सामुहिक वाचन करण्यात आले, याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, अविनाश पवार,कल्याणी लोखंडे, रुषिता शिंदे, डी. के. गायकवाड, हरिश्चंद्र वाघमारे, मुकेश परदेशी, गोपाळ शेलार,शेखर लोहकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment