झोपेत तोल गेल्याने पहिल्या मजल्यावरून पडून इसमाचा मृत्यू
सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
झोपेत पहिल्या माळ्यावरून तोल जाऊन खाली पडून डोक्यात गंभीर दुखापत होऊन उपचारा दरम्यान एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना करंजाडे से. आर ४ येथे घडली आहे .
राजू चक्रवर्ती ( वय ४५) हा सदर ठिकाणी पहिल्या माळ्यावर झोपला असताना त्याचा तोल जाऊन खाली पडून डोक्यात गंभीर दुखापत होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या बाबतची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Be First to Comment