सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
रोहा येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश जाधव यांच्या नर्सिंग होम या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 15 ऑगस्ट रोजी सकाळी साजरा करण्यात आला.
त्यावेळी डॉक्टर प्रकाश जाधव, डॉक्टर संदेश शिंदे, संतोष वखारदार, एक्स-रे टेक्निशियन दिनेश भोईर, रोशना जंगम, कमलेश साळवी, लता धाटावकर, अंकिता आरडे, मनीषा आरडे, मेघना पोटफोडे, अंकिता सुतक, प्रांजल पिंपळे, अस्मिता सुतार, कीर्ती पवार, सना शेख, सृष्टी बामुगडे, निधी जंगम, रोशनी भोईर, अमोल चौगले, योगिता कुमावत, दिलशाद जुद्र, प्रेमा पवार, उज्ज्वला रोहेकर, राजश्री पवार, शांता वाघमारे, श्रध्दा देशमुख, साजरा थळे, समृध्दी चांदोलकर, श्रेया करवाम, मानसी पाखर इत्यादी उपस्थित होते.








Be First to Comment