Press "Enter" to skip to content

कर्जत नगर परिषद घरो घरी झेंडा या मोहिअंतर्गत आढावा बैठक संपन्न

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जत नगर परिषद घरो घरी झेंडा या मोहिेअंतर्गत कामाचा आढावा घेणे करिता बैठक आयोजित करण्यात आली होती.

नगरपरिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सभापती राहुल डाळींबकर उपस्थित होते,त्यांनी कर्मचारी व इतर प्रतिनिधी यांचे कडून कामाचा आढावा घेत पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.