Press "Enter" to skip to content

पनवेल जवळील काळुंद्रे गावातील घटना

गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

राहत्या घरच्या हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल जवळील काळुंद्रे गावात घडली आहे.

सुजितकुमार महतो याने अज्ञात कारणावरून राहत्या घरच्या हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून याबाबतची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.