Press "Enter" to skip to content

कामोठ्यात गार्डनमध्ये बेकायदेशीर धंदे : मनसेचे पोलीसांना निवेदन

सिटी बेल ∆ कामोठे ∆

कामोठे येथील ओपन गार्डन मध्ये चालत असलेल्या बेकायदेशीर वापर व दारू आणि नशा बाबतीत कामोठे पोलीस ठाण्यात मनसे तर्फे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून दिलीप चव्हाण पनवेल उप शहर अध्यक्ष, मिलिंद खाडे, शुभम, वासुदेव भोसले, अजय पवार, साहिल, दिलीप रवेबडे, अमर, बाळासाहेब सकपाळ, राजेश शिंदे, जागेंद्र राठोड, विनायक देवकर, पद्माकर, अक्षय देवकर, शिवाजी काळे, पांडुरंग काळे, प्रफुल पाटील आदी मनसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.