चित्रलेखा पाटील यांच्या तर्फे हुशार, गरजू विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
सिटी बेल लाईव्ह/ अलिबाग ( अमोल नाईक )
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, पीएनपी एज्यूकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या तर्फे अलिबाग तालुक्यातील गुणवंत, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना १४ लिनोवो कंपनीच्या टॅबचे वाटप करण्यात आले. कु. प्रिशा पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे सुलभ व्हावे या करीता टॅबचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रिशा पाटील, सिद्धाली पाटील, निलेश मगर, प्रियंका मगर, सारीका मोराजकर तसेच विद्यार्थी आणि पालक आदी उपस्थित होते.






Be First to Comment