केजिपी शिक्षण संस्था तळोजा द ईलाईट पब्लिक स्कुल सीबीएसई बोर्ड चा 100% निकाल
सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
केजिपी शिक्षण संस्था तळोजा द ईलाईट पब्लिक स्कुल सीबीएसई बोर्ड चा 100% निकाल लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .
या निकाला बद्दल संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील व गणेश पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .
यामध्ये प्रथम क्रमांक : अपूर्वा आशिष 96.00%,द्वितीय क्रमांक : यश रमेश काशीद 95.00%,तृतीय क्रमांक : आकांक्षा प्रजापती 92.00 %,चतुर्थ क्रमांक : गुलाफशा अली, 90.40 % , पाचवा क्रमांक : पूजा वर्मा 90.00 % यांचा समावेश आहे .








Be First to Comment