Press "Enter" to skip to content

आपण यांना पाहीलतं का ? तरुणी बेपत्ता

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुणी कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

रविना शनिवार पारधी रा. गराडा , रंग सावळा , उंची ५ फूट , चेहरा गोल , डोक्याचे केस काळे , डोळे काळे असून अंगात पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लेगीज व पायात सफेद रंगाची स्लीपर घातलेली आहे . या तरुणी बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे , फोन – ०२२-२७४५२३३३ किंवा पो. ना. बी . ए . शिरसाट यांच्याशी सपंर्क साधावा .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.