Press "Enter" to skip to content

पाले येथे विकास कामाचे भूमिपूजन

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत होणार काम

सिटी बेल ∆ पाले उरण ∆ अजय शिवकर ∆

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत पाले स्टँड पासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे व नल पाईप लाईन टाकणे या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ उरण तालुका अध्यक्ष व उरण चे विद्यमान नगरसेवक रवी शेठ भोईर व नीराबाई सहदेव पाटील सरपंच आवरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा मोठया संख्येने पार पडला.

यावेळी उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, पालेगाव अध्यक्ष अमित म्हात्रे, उपाध्यक्ष गोरख म्हात्रे, युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे , उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे ,सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हात्रे, बाळा गावंड , अनिल रोशन ,तसेच पाले गावातील वरिष्ठ मंडली सखाराम म्हात्रे, अनंता म्हात्रे, हिराचंद म्हात्रे ,कृष्णा म्हात्रे, काशिनाथ म्हात्रे ,नामदेव म्हात्रे, पोसूराम म्हात्रे, भार्गव म्हात्रे ,मधुकर म्हात्रे, भाईचंद्र म्हात्रे, गणेश म्हात्रे ,विष्णू म्हात्रे ,प्रवीण म्हात्रे, नाशिकेत म्हात्रे, हनुमान म्हात्रे, व महिला कमिटी लीलावती म्हात्रे , स्मिता म्हात्रे, भारती म्हात्रे, मीना म्हात्रे, कृतिका म्हात्रे, सुषमा म्हात्रे, रूपाली म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे, गुंफावती म्हात्रे ,तसेच गंगाराम म्हात्रे ,विश्वास म्हात्रे, हिराचंद म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, प्रणय म्हात्रे, संदीप म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे ,राजन म्हात्रे, विक्रांत म्हात्रे, परेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, विक्रांत म्हात्रे, नितेश म्हात्रे ,शरद म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, दीप हेदवकर व इतर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.