वय अवघं २३ वर्ष : साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकून त्यानं घेतला गळफास
सिटी बेल • पनवेल • वार्ताहर •
अज्ञात कारणावरून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल जवळील कोळखे गावाच्या हद्दीत घडली आहे .
पनवेल तालुक्यातील कोळखे येथे राहणाऱ्या सनी मुंडे ( वय २३ ) या तरूणाने राहत्या घरात सीलिंग पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन, याची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .
Be First to Comment