सिटी बेल • उरण • राकेश पाटील •
“अवघे विश्व हेच माझे घर या संकल्पनेतून साकारलं बहुउपयोगी बहुउद्देशीय रचनात्मक दृष्टीने “
सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर यांचा वाढदिवस त्याच्या सहकारी वर्गाने अनोख्या संकल्पने साजरा करण्यात आला.
प्रामुख्याने उन्हाळयात पाणी टंचाई आणि आदिवासी बांधव यांच्या आरोग्याचा विचार करत 4 लाईफ कंपनी तर्फे सावा सोलर वॉटर पुरीफाय बैग च वाटप करण्यात आले. पाण्याची टंचाई आणि उन्हाळयात आदिवासी बांधवांना स्वच्छ पाणी मिळावं आणि त्याच आरोग्य सुधाराव यासाठी 4 लाईफ चे मुख्य शमींदर कोचर ,नेव्ही निवृत्त अधिकारी संतोष खंडागळे,वास्तू विशारद जयश्री खंडागॆ यांच्या आयोजनातून सोलर वर चालणारे सावा वॉटर पुरीफाय बॅग चे वाटप करण्यात आले.
सोबत या आयोजना ची माहिती मिळताच अनेकांनी मदतीचे हात निवास गावंड यांच्या प्रेमापोटी पुढे केले. यात आकाश फाउंफेशन मुंबई च्या सेक्रेटरी सनानिय संजीवनी शृंगारे मॅडम, करिष्मा मॅडम, सुनिल कडू साहेब सोनारी, रोहिणी वर्तक,नम्रता म्हात्रे, हेमाली म्हात्रे मॅडम ,संजू ,आश्या दानशूर व्यक्तींनी आदीवासी बांधवाना साड्या, शर्ट पेंट, लहान मुलांचे कपडे, शुज,भांडी आश्या प्रकारे मदत देऊन कार्यक्रमा प्रसंगी आदिवाशी बाधवांच्या चेऱ्यावर आनंद द्विगुणीत केला.
या सोबत सुर्या कंपनी तर्फे हेमाली म्हात्रे मॅडम यांच्या मार्फ़त गैस हाताळणी सिलेंडर संदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक करून गैस गळती किंवा गैस सिलेंडर सदर्भात माहिती दिली इन्टरपोर्ट ग्लोबल लॉजिस्टक कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर संदीप जाधव साहेब यांनी 100 बांधवाना नास्ता देण्यात आला कार्यक्रमासाठी 4 लाईफ कंपनीचे शमीदर कोचर साहेब ,नेव्ही निवृत्त अधिकारी संतोष खंडागले साहेब ,वास्तू विशारद जयश्री खंडागॆ मॅडम साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी MSCIT कोप्रोली,चे राकेश पाटील ,प्रणय, सारडे विकास मंच परिवार राजिप शाळा पुनाडे वाडी चे शिक्षक भोपळे सर तसेच मुख्याध्यापक दिलीप म्हात्रें सर याच मोलाचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमा प्रसंगी प्रसाद पाटील माजी सरपंच वशेणी, न्हावा शेवा CHA संघटनेचे उपाध्यक्ष हनुमान म्हात्रे,सचिव शशिकांत ठाकूर, सहखजिंनदार मिलींद म्हात्रे,श्याम ठाकूर,सचिन केदारी, द्यानेश्वर म्हात्रें महेश गावंड, जितेंद्र थळी,सचिन पाटील,सारडे विकास मंच च्या कार्याध्यक्ष रोहित पाटील सचिव मंगेश पाटील,नरेश गावंड,दौलत भोईर सुयश क्लासेस चे विद्याथी आणि आदिवाशी बांधब महिला भगिनी तसेच बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद म्हात्रे यांनी तर आभार प्रदर्शन निवास गावंड सर यांनी केले.
















Be First to Comment