सेंट मेरीज् जे .एन.पी. स्कूल जे .एन.पी.टी. इंग्रजी माध्यमाचे नेत्रदिपक यश
सिटी बेल लाइव्ह / उरण #
१00 % टक्के निकालाची परंपरा कायम राखत सेंट मेरीज् जे .एन.पी. स्कूल जे.एन.पी-टी शेवा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एस .एस . सी. बोर्ड दहावीच्या निकालात आपला भरीव ठसा उमटवला आहे.
सई शार्दुल जोशी या विदयार्थीनीने ९६ . ४0 % मिळवत शळेत प्रथम कमांक तर उरण तालूक्यातही प्रथम कमांक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले आहे. तसेच भेरवी गंधार पाटील या विदयार्थीनीने ९५ .२०% मिळवत शाळेत दुसरी व तालूक्यात तिसरी येण्याचा मान पाप्त केला आहे . तुतिय कमांकावर कशिश जीवन म्हात्रे या विद्यार्थीनीने ९४ .६०% प्राप्त करून तालूक्यात पाचवा येण्याचा मान प्राप्त केला आहे.
यावर्षीच्या निकालाचे वैशिष्टये म्हणजे तब्बल पाच विद्यार्थ्यांनी उरण तालुक्याच्या टॉप टेन लीस्ट मध्ये येण्याचा मान मिळविला आहे. तर दहा विद्यार्थ्यांनी ९०% हून अधिक टक्के मिळवले आहे.
तसेच विशेष प्राविण्य प्राप्त करणार्या विदयार्थ्यांची संख्या ४७ अशी असून प्रथम श्रेणीत २२ विदयार्थी व द्वितीय श्रेणीत एक विदयार्थी आलेले आहेत.
सेंट मेरीज जे . एन .पी . स्कूल दरवर्षी प्रगतीचे नवनवीन उच्चांक गाठत संस्थेच्या शिरपेचात मानाचे स्थान पटकावत आहे.
दहावीच्या अभ्यासाचे योग्य नियोजन, बोर्डाच्या परीक्षेकरीता घेण्यात येणाऱ्या सराव परिक्षा तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांचे सुयोग्य मार्गदर्शन यामुळेच या शाळेतील विदयार्थी दिवसेंदिवस, अधिकाधिक नावलौकिक वाढवत आहेत असे अनेक पालकांनी सांगितले. तसेच या विदयालयाचा आम्हाला अभिमान वाटतो असे विद्यार्थ्यांना नमूद केले.
सवे यशस्वी विद्यारध्थ्यांचे संस्थेचे मॅनेजर हिस गेस गीवर्गीस मार कुरीलॉस तसेच संस्थेचे सीईओ फादर अवाहम जोसेफ , शाळेचे चेअरमन डॉ. सन्नी परिया गम, मुख्याध्यापक श्री . राजेश अल्फोन्स ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .






Be First to Comment