सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
खोपोली पोलीस ठाण्याचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी खालापूर पोलिस उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील,खोपोली पोलीस ठाण्याचे उपनिक्षक अमोल वळसंग,घायवट,सहायक पोलीस निरिक्षक श्रीरंग किसवे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
खोपोली शहरात नगरपालिकेच्या जागेत एक ऑगस्ट 1970 पोलीस चौकी सुुुुरू करण्यात आली.औद्योगीकरण करणामुळे शहराची वाढती लोकसंख्यामुुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्यात रूपांतर झाले . लोकसहभातून पोलीस ठाण्याची इमारत सुसज्ज व अद्यावत करण्यात आली आहे.






Be First to Comment