Press "Enter" to skip to content

करंजा-सुरकीचा पाडा येथे नवीन रंगमंचाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •

जिल्हा नियोजन विभागमधुन उरण विधानसभा मतदार संघातील करंजा-सुरकीचा पाडा येथे नवीन रंगमंचाचा भूमिपूजन उरण उपतालुका संघटक अमित भगत व सरपंच मंगेश थळी यांच्या हस्ते संपन्न झाला. या विकास कामांमुळे करंजा-सुरकीचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य वेंकटेश म्हात्रे, सदस्या सुप्रिया कोळी, करंजा-सुरकीचा पाडा ग्रामस्थ शिवदास नाखवा,प्रदीप नाखवा, भारत नाखवा मंगेश नाखवा, हरेश कोळी, हरी कोळी तर शिवसेनेचे संकेत कोळी,निवृत्ती कोळी, कल्पेश भोईर,नीतेश पाटील, उपशाखा प्रमुख राजू पाटील, माजी सदस्य विश्वनाथ पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.