सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील तिथी नुसार छत्रपती शिवाजी माहाराज यांची जयंती उत्सत्व मोठ्या उत्सहात चिर्ले येथील शिवभक्त निळकंठ घरत यांच्या निवासस्थानी पार पडला.
यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत,संतोष भगत (अध्यक्ष साई कृपा मित्र मंडळ),अनंत ठाकूर , एकनाथ ठाकूर ,जगदीश ठाकूर,सागर घरत ,शंकर पाटील , शिवदास घरत ,संजय घरत ,सुभाष माळी,प्रवीण घरत ,मुकुंद मढवी ,समाधान माळी , सुनिल पाटील ,बाबुराव पाटील ,प्रमोद घरत ,विनोद मढवी ,दिव्यांक घरत, सर्वेस घरत ,चंदन भगत आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment