जिल्हा नियोजन निधीतून विंधणे बोरखार रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन
सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
आमदार बाळाराम पाटील यांच्या शिफारशीवरून जिल्हा परिषद अलिबाग नियोजन मधून विंधणे बोरखार रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन नुकतेच रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी ,विंधणे ग्रामपंचायत सरपंच सौ .निसर्गा रोशन डाकी यांच्या हस्ते झाले.
यावेळी सदस्य भारत डाकी, गोरखनाथ म्हसकर , नितीन जोशी ,माजी सरपंच सुरेश डाकी , रामकृष्ण नवाले , ज्ञानप्रकाश पाटील , रोशन डाकी , शक्ती म्हात्रे , हिरामण डाकी आदीं सह ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment