Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांना कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या सह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.