Press "Enter" to skip to content

20 फेब्रुवारी रोजी किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात

इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने मेगा कॅन्सर तपासणी शिबिर

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत यांच्या विद्यमाने नर्गिस दत्त फाउंडेशन आणि अपोलो कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने कर्जत मध्ये मोफत मेगा कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात कॅन्सर स्क्रीनिंग प्रोस्टेट स्पेसिफिक ऑटीजन टेस्ट सर्व्हिकल पँप टेस्ट, डोके आणि मान स्क्रीनिंग,सीबीसी रक्त तपासणी, सर्वसाधारण तपासणी, तसेच दमा आणि सीओपीडी साठी चाचणी आणि मोफत औषधे देण्यात येणार आहे अशी माहिती इनरव्हील क्लब कर्जतच्या मोनिका बडेकर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.