पिरकोन ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी काँग्रेसच्या अस्मिता गांवड
सिटी बेल • उरण • घन:श्याम कडू •
तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायतीच्या सौ. अस्मिता राकेश गांवड यांची निवड झाली. त्यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उपसरपंचपदी काँग्रेसच्या सौ. अस्मिता राकेश गांवड यांची निवड होताच त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा सौ रेखा घरत, संरपच रमाकांत जोशी, उपाध्यक्षा सौ. निर्मला पाटील, माजी उपसरपंच सौ. दिपाली पाटील, सौ. वर्षाताई पाटील, सौ. दर्शना म्हात्रे, जेष्ठ कार्यकर्ते मनोहर गावंड, सौ. अरुणा गावंड,सौअरुणा पाटील,सौ मिनाक्षी गावंड,सौ स्वाती म्हात्रे, शकुंतला म्हात्रे, काशीनाथ गावंड, अरूण पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, कोप्रोली अध्यक्ष विवेक म्हात्रे, महेंद्र पाटील, गजानन पाटील, विनायक गावंड, मंगेश म्हात्रे, नामदेव गावंड, संतोष गावंड,यतीश गावंड, रमेश गावंड, प्रताप गावंड आदी उपस्थित होते.









Be First to Comment