कर्जत तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची आज दि.15 फेब्रुवारी रोजी जयंती त्यांना कर्जत तहसील कार्यालयाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नायब तहसीलदार सोपान बाचकर, अव्वल कारकून माणिक सानप आदी सह कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment