रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायत मधील तळवडे येथील विकासकामांचे भूमिपूजन आज दि.12 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
माजी आमदार,रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश लाड यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुका अध्यक्ष ॲड. रंजना धुळे, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, सागर शेळके, सुनील घोडविंदे, चिंधु तरे, बाबू माळी, चिंधू भवारे,बळीराम देशमुख, चंद्रकांत निरगुडा, सुभाष काळण, आत्माराम धुळे, सुरेश काळण,आत्माराम घोडविंदे, दिलीप शेळके, मधुकर डायरे, पांडुरंग डायरे, प्रवीण क्षीरसागर, पद्माकर क्षीरसागर, वंदना हजारे, अक्षय जाधव, आकाश शेळके, समीर शेळके, चंद्रकांत हजारे, भाई क्षीरसागर, संध्या हजारे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment