Press "Enter" to skip to content

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ संपन्न

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ .महेंद्र कुरा, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, कार्यकारी अभियंता जे.ए.सुखदेवे, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.