Press "Enter" to skip to content

राजीप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे प्रयत्न

वेणगाव दलीतवस्ती विकासकामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

वेणगाव दलीतवस्ती येथील विकासकामांसाठी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

समाजातील प्रत्येक घटका पर्यंत विकास पोहचला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून वेणगाव बौद्धवस्ती येथील पाणी योजना, रस्ते, समाजमंदिर या कामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदरील कामांचे भूमिपूजन राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या संपन्न झाले. याप्रसंगी वेणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन करताना राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.