कळंबोली स्टील मार्केट मध्ये बर्निंग कंटेनर चा थरार …
सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
कळंबोली स्टील मार्केट येथील भंगारात असलेल्या एका कंटेनरला अचानकपणे आग लागल्याची घटना आज घडली आहे. सदर आगीच्या लपेट्यात आजूबाजूची झाडे आल्याने वृक्षराई चे मोेठे नुकसान झाले आहे.

सदर आगीमुळे परीसरातील लोकांची धअवपळ झाली व त्यांनी तातडीने अग्नीशमदलाला पाचरण करुन त्यांनी ही आग आटोक्यात आणली परंतु गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आगीचा प्रश्न एैरणीवर आला आहे.








Be First to Comment